Elyment App  

भारत का अपना स्वदेशी सोशल मीडिया प्लेटफार्म जोकि इंडियन गवर्नमेंट यानी कि हमारे देश के उपराष्ट्रपति वेंकैया नायडू इन्होंने लॉन्च किया है....


🎇 भारताचं पहिलं सोशल मीडिया App झालं लाँच, चॅटिंग-व्हिडिओ कॉलिंगसह ई-पेमेंटपर्यंत शानदार फीचर्स 🎇

चिनी अ‍ॅप्स के बंद करने के बाद  इंडियन गवर्नमेंट भारत वासियों को कुछ सोशल मीडिया प्लेटफॉर्म जो की पूरी तरह से इंडियन हो यह उपलब्ध कर दिया है...
 Elyment App 

Elyment ऐप से आप पेमेंट आसानी से कर सकते हो और इसी के साथ आपको व्हाट्सएप फेसबुक इंस्टाग्राम इन जैसे एप्स के फीचर्स भी उपलब्ध किए जा रहे हैं..

Elyment App ऐप श्री श्री रवी शंकर इन्होंने उपराष्ट्रपति वेंकैया नायडू के साथ लॉन्च किया है यह पूरी तरीके से सुरक्षित और मान्यता प्राप्त ऐप्स है  जोकि आसानी से प्ले स्टोर पर भी उपलब्ध है....




Information in Marathi also 
🎇 भारताचं पहिलं सोशल मीडिया App झालं लाँच, चॅटिंग-व्हिडिओ कॉलिंगसह ई-पेमेंटपर्यंत शानदार फीचर्स 🎇

चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातल्याच्या काही दिवसांनतर, रविवारी(दि.५) देशातील पहिलं अधिकृत सोशल मीडिया अ‍ॅप Elyments लाँच झालं आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी Elyments हे नवीन सोशल मीडिया अ‍ॅप लाँच केलं.

देशातील जवळपास 1000 पेक्षा अधिक आयटी तज्ज्ञांनी हे स्वदेशी अ‍ॅप डेव्हलप केलं असून ते सर्व श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेचे स्वयंसेवकही आहेत, अशी माहिती नायडू यांनी यावेळी दिली.

सोशल मीडियाच्या जगात फेसबुक, इंस्टाग्राम यांसारख्या अ‍ॅप्सना नवीन Elyments अ‍ॅपमुळे टक्कर मिळेल. हे अ‍ॅप 8 भाषांमध्ये उपलब्ध आहे. यात ऑडियो-व्हिडिओ कॉन्फरन्स कॉलिंग, मेसेजिंग आणि ग्रुप चॅटिंग, सोशल कनेक्टिव्हिटी, न्यूज अपडेट्स, Elyments Pay या फीचरद्वारे सुरक्षित ई-पेमेंट पर्याय आणि भारतीय ब्रँड्ससाठी ई-कॉमर्स यांसारखे फीचर्स उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
How to download elyment App 
How to use elyment app 
Advantage of elyment app 
Security of elyment app 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Elyment App is 100% Indian app... 
Elyment App is best alternative options of facebook,  what's app etc... 
Elyment App laughed by Indian government officials.. 
Elyment App launch by Indian vise president 
V. Naydu.. 
Elyment App available on Playstore.. 
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖